एम.बी.ए. (Collaboration and Twinning) - मार्गदर्शन चर्चास
The Department of Management Studies (MBA) organised a Career Guidance Program for MBA (Collaboration and Twinning) on Sunday, 18th May 2025 at 10.30 am.
(Venue - MBA Conference Hall)
it is requested that all kindly share this message and flyer with your friends, relatives etc.
राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर आयोजीत मार्गदर्शन चर्चासत्र
एम.बी.ए. (Collaboration and Twinning) या नवीन संधीबाबत सविस्तर माहिती
✅ भारतात शिक्षण घेतानाच परदेशात शिकण्याची सुवर्णसंधी
✅ जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम व अनुभव
✅ करिअरमध्ये नवीन दिशा व संधी
✅ प्रवेश प्रक्रिया, कोर्सची रचना, फायदे आणि करिअर मार्गदर्शन
रविवार, १८ मे २०२५-सकाळी १०:३० वाजता
RIT, MBA Conference Hall, राजारामनगर
🌐 नोंदणी करण्यासाठी लिंक:
https://forms.gle/tvcDohhMBxi7EySdA
ही माहिती सत्र सर्व इच्छुक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्हीच तुमच्या भविष्याचा योग्य निर्णय घ्या – एकाच वेळी भारतात आणि परदेशात एमबीए शिकण्याची संधी आता तुमच्या हाती!
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📞 9850703426 / 8698653333 / 7387767642 / 8149250102
Related posts